भिंगरी …
भिंगरी ह्या माझ्या ब्लॉग मध्ये मी स्वतः ट्रेक दरम्यान केलेल्या सह्याद्री च्या भटकंती चे वर्णन असणार आहे. तसेच मी स्वतः केलेली फोटोग्राफी याचा आनंद घेता येईल. मी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण असेल. कधी माझ्या मनाला पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करावा वाटला तोही असेल. हसवणूक असेल. जसे जसे जे ओघाने लिहिता येईल ते ते लिहिले जाईल.…